Bus : एसटीच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय

राज्यसरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, प्रलंबित महागार्इ भत्ता मिळावा यासाठी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळातील (एमएसआरटीसी) कर्मचाऱ्यांनी मंगळवार (ता.३) पासून राज्यव्यापी संप पुकारला आहे.
Bus
Bus sakal
Updated on

पुणे : राज्यसरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, प्रलंबित महागार्इ भत्ता मिळावा यासाठी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळातील (एमएसआरटीसी) कर्मचाऱ्यांनी मंगळवार (ता.३) पासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तास अन् तास बसची वाट पाहात थांबलेल्या प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी नियमितच्या वेळेपेक्षा जास्त वेळ खर्ची पडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.