Pune News : विद्यार्थ्यांच्या उपोषणाला आक्रमक वळण ‘सारथी’च्या इमारतीचे काम बंद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) २०२२ या वर्षातील विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती देण्यात येणार आहे
students hunger strike turn  aggressive work building of Sarathi stopped pune
students hunger strike turn aggressive work building of Sarathi stopped punesakal
Updated on

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) २०२२ या वर्षातील विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती देण्यात येणार आहे, त्याप्रमाणे छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील (सारथी) विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी ‘सारथी’च्या पुणे कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. परंतु, सारथी कार्यालयाकडून कोणताही दखल घेतली न गेल्याने आक्रमक झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांनी सारथीच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या कार्यालयाचे काम बंद पाडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.