उरुळी कांचन - थेऊर (ता. हवेली) येथील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंब, घरची आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कुटुंबातील मुलगी गायत्री ज्ञानेश्वर चंद हिने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.