Supriya Sule : वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

केंद्राच्या वयोश्री आणि एडीप योजना राबविताना उघड दुजाभाव केला जात असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
Supriya Sule allegations over Vayoshri and ADP Yojana funds distributed
Supriya Sule allegations over Vayoshri and ADP Yojana funds distributedsakal
Updated on

बारामती : केंद्राच्या वयोश्री आणि एडीप योजना राबविताना उघड दुजाभाव केला जात असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. देशभरात सर्वाधिक नोंदणी आणि पूर्वतपासणी झालेल्या बारामती लोकसभा मतदार संघाला निधी नसल्याचे कारण दिले असून त्याच वेळी आपल्याच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मात्र 17 सप्टेंबर रोजी या योजनेतील साधने वाटप होत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.