Pune News : पुण्यात पूर रेषेतील सोसायट्यांचे सर्वेक्षण सुरु

मुठा नदीला पूर आल्यानंतर निळ्या पूर रेषेच्या आतील एकातानगरी भागातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी घुसले.
pune rain flood
pune rain floodsakal
Updated on

पुणे - मुठा नदीला पूर आल्यानंतर निळ्या पूर रेषेच्या आतील एकातानगरी भागातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी घुसले. राज्य सरकारतर्फे या भागातील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी बांधकाम विकास नियमावलीत बदल केला जाणार आहे. त्यापार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे या परिसरात सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. पुढील १० दिवसात याचा अहवाल प्राप्त होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.