Pune Crime : बेकायदा दूरध्वनी केंद्र चालविणारा संशयिताचे वर्षभरापासून कोंढव्यात वास्तव्य

कोंढव्यात सुरू असलेले बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटर गुरुवारी (ता. २९) दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) उद्ध्वस्त केले.
Crime
Crimesakal
Updated on

पुणे - चीन, पाकिस्तान आणि आखाती देशांतून येणारे फोन स्थानिक नंबरवर पाठवून बेकायदा दूरध्वनी केंद्र (टेलिफोन एक्स्चेंज) चालविणारा संशयित वर्षभरापासून कोंढव्यात वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले आहे. नौशाद सिद्दीकी असे संशयिताचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशमधील आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.