New Telecom Rule 100 SIM Cards Max Per Purchase to Curb Fraud
SIM cardesakal

टेलिफोन एक्स्चेंज सेंटरसासाठी पुरविले 7 हजार सीम कार्ड; एटीएसच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

यातील ६२ सीम कार्डची नोंदणी उत्तर प्रदेश येथून झाली आहे. त्यासाठी आरोंपीना उत्तर प्रदेशला नेऊन तपास करायचा असल्याचे एटीएसने न्यायालयात सांगितले.
Published on

पुणे : कोंढव्यातील मिठानगरमध्ये सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटरला परदेशातून आलेले आंतरराष्ट्रीय फोन स्थानिक फोनवर ट्रान्स्फर करण्यासाठी सहा हजार ८२० सीम कार्ड पुरविण्यात आल्याची धक्कादायक माहिती दहशतवाद विरोधी पथकाने ( एटीएस) केलेल्या तपासात समोर आली आहे.

Loading content, please wait...