वाघोली : महिला व मुलीवरील अत्याचार रोखण्यासाठी गावागावात ज्युडो कराटे प्रशिक्षण घेतलेल्या तरुणी व उत्तम वर्तवणुक असणाऱ्या तरुणांचे गस्त पथक तयार व्हावे. या पथकामुळे मुली व महिला मध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. असे मत शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.