टेम्पो चालक-मालक संघटना स्थापन

टेम्पो चालक-मालक संघटना स्थापन

Published on

पुणे, ता. १७ ः राष्ट्रीय मजदूर संघाच्या आधिपत्याखाली शहर व जिल्ह्यातील टेम्पो चालक-मालक संघटनेची स्थापना नुकतीच करण्यात आली. टेम्पो चालक-मालकांच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या वेळी संघटन वाढविण्याची जबाबदारी अण्णा देवकर व राहुल शेवाळे यांना देण्यात आली. ज्या टेम्पो चालक-मालक यांना संघटनेचे सभासद व्हायचे आहे, त्यांनी राष्ट्रीय मजदूर संघाच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.