डेक्कन परिसरात मशिदीवरील भोंगे बंद करण्याची मागणी

डेक्कन परिसरात मशिदीवरील भोंगे बंद करण्याची मागणी

Published on

पुणे, ता. ६ : डेक्कन परिसरातील सर्व मशिदीवरील अनधिकृत भोंगे बंद करावेत, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अश्‍विन चोरगे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यास दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमानुसार सर्व मशिदीवरील भोंगे अनधिकृत ठरविले गेले आहेत. आमच्या पक्षाची कोणाच्याही धार्मिक भावना दुखवायची इच्छा नाही अथवा प्रार्थनेला विरोध नाही. तरी अनधिकृत भोंग्यामुळे सर्व सामान्य नागरिक वृध्द व विद्यार्थी यांना होणारा त्रास मनसे खपवून घेणार नाही. अनधिकृत भोंगे बंद करायची सर्वस्वी जबाबदारी सरकार व पोलिस प्रशासनाची आहे, असे पत्रात नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.