तिरंदाजांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

तिरंदाजांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

Published on

पुणे, ता. ९ ः तिरंदाजी या खेळात देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपिका कुमारी, अंकिता भकत, भजन कौर या खेळाडूंनी प्रशिक्षक पौर्णिमा महातो आणि क्रीडा मानसशास्त्रज्ञ गायत्री वर्तक माडकेकर यांच्यासह नुकतेच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेतले. हे सर्व खेळाडू ऑलिंपिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पॅरिसला रवाना होणार आहेत. त्यापूर्वी मंदिराला भेट देत त्यांनी दर्शन घेतले. सर्व खेळाडूंनी या वेळी आरती करून विजयाचे साकडे घातले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.