अशी आहे पूरसीमा

अशी आहे पूरसीमा

Published on

बांधित होणारे क्षेत्र - विसर्ग
- भिडे पूल - १८ हजार क्युसेस
- खिलारे वस्ती - २८ हजार क्युसेस
- कामगार पुतळा परिसर - ३० हजार क्युसेस
- पुलाची वाडी - ३५ हजार क्युसेस
- तोफखाना परिसर, डेक्कन पीएमपी बसथांब्याच्या मागील बाजू ः ४० हजार क्युसेस
- पूना हॉस्पिटलचा मागचा भाग, नारायण पेठ, अमृतेश्‍वर मंदिर शनिवार पेठ, नेने घाट, शेख सल्ला दर्गा, मनपा वसाहत कसबा पेठ, मंगळवार पेठ, ताडीवाला रस्ता - ४५ हजार क्युसेस
- शिवण्यातील नदीलगतचा भाग, हिंगणे, अलंकार पोलिस चौकीजवळचा कर्वेनगर रस्ता - ५० हजार क्युसेस
- जयंतराव टिळक पूल पाण्याखाली जातो - ५४ हजार क्युसेस
- कोंढवे-धावडे, भीमनगर ओढ्यालगतचा भाग, न्यू कोपरे हद्द, उत्तमनगर इंदिरानगर वसाहत, नांदेड नदीलगतचा भाग, वडगाव बुद्रुक सर्व्हे क्रमांक १४ व १५, हिंगणे खुर्द सर्व्हे क्रमांक - १८, आंबिल ओढ्यालगतचा भाग, दत्तवाडी व राजेंद्रनगर - ५५ हजार क्युसेस
- पाटील इस्टेट झोपडपट्टी - ६० हजार क्युसेस
(किती क्युसेस पाणी सोडल्यानंतर कोणता भाग पाण्याखाली जातो, हे पाटबंधारे विभागाने निश्‍चित केले आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.