मटण, चिकन भाव स्थिर; 
मासळीची आवक टिकून

मटण, चिकन भाव स्थिर; मासळीची आवक टिकून

Published on

मार्केट यार्ड, ता. १२ : गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १२) खोल समुद्रातील मासळीची १२ ते १५ टन, खाडीची २०० ते ४०० किलो, तर नदीच्या मासळीची एक ते दीड टन किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे १५ ते २० टन इतकी आवक झाली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) - पापलेट : कापरी : १५००-१६००, मोठे : १६००-१७००, मध्यम : ११००-१३००, लहान : ९००-१०००, भिला : ८००-९००, हलवा : ६५०-७००, सुरमई : ७००-८००, रावस : ७००-८००, घोळ : ८००-९००, करली : ३२०-३६०, करंदी (सोललेली) : ४००-४४०, भिंग : ४००-४४०, पाला : ११००-१२००, वाम : काळी ४००-४४० पिवळी ७००-८००, ओले बोंबील : २४०-२८०. कोळंबी : लहान १८०-२८०, मोठी : ३६०-४८०, जंबोप्रॉन्स : १४००-१५००, किंगप्रॉन्स : ७००-८००, लॉबस्टर : १८००-२०००, मोरी : २८०-३६०, मांदेली : १००-१२०, राणीमासा : २००-२४०, खेकडे : ३००-३५०, चिंबोऱ्या : ७००. खाडीची मासळी : सौंदाळे : २४०-२८०, खापी : २४०-२८०, नगली : ४८०-५५०, तांबोशी : ४८०-५५०, पालू : २८०, लेपा : २००-२४०, बांगडा : लहान १००-१२० मोठा १६०-१८०, शेवटे : २४०-२८०, पेडवी : १००-१२०, बेळुंजी : १४०-१६०, खुबे : १००-१२०, तिसऱ्या : २५०-३०० तारली : १४०-१६०. नदीतील मासळी : रहू : १६०-२००, कतला : १६०-२००, मरळ : ४००-४४०, शिवडा : ३२०-३६०, खवली : ३२०-३६०, आम्ळी : १२०-१६०, खेकडे : ४००-४४०, वाम : ५००-५५०. मटण : बोकडाचे : ७००, बोलाई : ७००, खिमा : ७००, कलेजी : ७४०, चिकन : २००, लेगपीस : २५०, जिवंत कोंबडी : १४०, बोनलेस : ३००. अंडी : गावरान (शेकडा) ९२०, डझन १२०, प्रतिनग १०. इंग्लिश (शेकडा) ४८५, डझन ७२, प्रतिनग ६.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.