Narayangaon Accident : ब्रिटन येथील पर्यटकांच्या रिक्षाची मोटर सायकलला धडक बसून शेतकऱ्याचा मृत्यू; पर्यटकांना घेतले ताब्यात

ब्रिटन येथून पर्यटनासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांच्या रिक्षाची मोटर सायकलला धडक बसून वारूळवाडी येथील बाळासाहेब दत्तात्रय डेरे (वय-55) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
Balasaheb Dere
Balasaheb Deresakal
Updated on

नारायणगाव - ब्रिटन येथून पर्यटनासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांच्या रिक्षाची मोटर सायकलला धडक बसून वारूळवाडी येथील बाळासाहेब दत्तात्रय डेरे (वय-55) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी दहा वाजता नारायणगाव -ओतूर रस्त्यावर धनगरवाडी येथील चेडोबा मंदिराजवळ घडली. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.