Vadgaon Sheri News : सुनील टिंगरेना तिकीट दिल्यास भाजप काम करणार नाही; महायुतीतील संघर्ष होणार टोकदार

लोकसभा निवडणुकीत आमदार सुनील टिंगरे यांनी भाजपचे काम केले नसल्यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्हीही त्यांचे काम करणार नाही.
MLA Sunil Tingare
MLA Sunil Tingaresakal
Updated on

वडगाव शेरी - लोकसभा निवडणुकीत आमदार सुनील टिंगरे यांनी भाजपचे काम केले नसल्यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्हीही त्यांचे काम करणार नाही, अशी भूमिका वडगाव शेरीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासमोर मांडली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरी महायुतीतील संघर्ष अधिक टोकदार होण्याची चिन्हे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.