Vanraj Andekar Latest News : पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून कौटुंबिक वादातून झाल्याचं समोर आलं होतं. आंदेकर यांची बहीण आणि मेव्हण्यानेच सुपारी देऊन त्यांचा खून केल्याचं प्राथमिक तपासातून उघड झालं आहे. तसंच यामध्ये एकूण १३ जणांविरोधात गुन्हा देखील दाखल झाला होता. पण आता या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे.