वेल्हे,(पुणे) : वेल्हे नसरापूर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हे निकृष्ट पद्धतीने होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राजगड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर निकृष्ट दर्जाच्या कामाचे फोटो व व्हिडिओ व्हायरल केल्या नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम थांबवले.