Vidhansabha Election 2024 : राष्ट्रवादीच्या तिघांच्या हाती आले ‘एबी’ फॉर्म; शहरासह जिल्ह्यातील अन्य पाच उमेदवार प्रतीक्षेत

भाजपने अधिकृत उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर आज (ता. २१) राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काही आमदारांना एबी फॉर्मचे वाटप करून त्यांची उमेदवारी निश्‍चित केली आहे.
sakal
AB formAB form
Updated on

पुणे - भाजपने अधिकृत उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर आज (ता. २१) राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काही आमदारांना एबी फॉर्मचे वाटप करून त्यांची उमेदवारी निश्‍चित केली आहे. पुणे जिल्ह्यातून दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, अतुल बेनके या तिघांना आज एबी फॉर्म मिळाले आहेत, तर राष्ट्रवादीच्या अन्य ५ आमदारांना अद्याप फॉर्म मिळालेले नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.