कँटोन्मेंट - एमजी रोड वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात व हॉटेल ग्रँडच्या लगत मुख्य ड्रेनेज लाईन तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर आले आहे. परिणामी संपूर्ण परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण होऊन डास व मच्छरांचा उच्छाद वाढल्याने नागरिक हैराण झाले आहे.