पुणे : विकेंड लॉकडाऊन सुरू झाला आहे. आता सोमवारी सकाळी ७ पर्यंत काय निर्बंध असतील. कारण राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. तिचे उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
- दूध विक्री (सकाळी ७ ते ११)
- घरेलू कामगारांची कामे, रुग्ण सेवेसाठी जाणारे कामगार, वाहनचालक (ड्रायव्हर), स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिकांना सेवा देणारे
- लसीकरण सुविधा
- क्लिनिक, औषध विक्री
- स्विगी, झोमॅटोवरून पार्सल
- अत्यावश्यक सेवेशी संबंधित उद्योग
- अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि घरेलू कामगार, प्रवासी, लसीकरणाला जाणारे नागरिक यांच्यासाठी पीएमपीची वाहतूक
- अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक
- रिक्षा, कॅब
- बांधकाम साईटस (मजूर तेथे राहत असतील तर)
- वृत्तपत्र छपाई आणि वितरण
- किराणा, मटण, चिकण दुकाने
-भाजी मंडई,
-हॉटेल्स, रेस्तराँ, सिनेमागृहे, थिएटर, मॉल
- चित्रपट, मालिकांचे शूटिंग
-सलून, ब्यूटी पार्लर, जीम .
-मैदाने, उद्याने, क्रिडांगणे
- खासगी कार्यालये
- सर्व प्रकारची खासगी वाहतूक
- रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल्स
-शाळा, कॉलेज खाजगी क्लासेस
- मद्य वितरण
- चष्म्याची आणि सर्व प्रकारची दुकाने
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.