Pune News: पुण्यातील सहकार नगर भागामध्ये नाकाबंदीदरम्यान पोलिसांना १३८ कोटी रुपयांचे सोने सापडले होते. सोन्याचा टेम्पोच सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. कारण सध्या विधानसभेच्या निवडणुला लागलेल्या आहेत. त्यामुळे काही गैरप्रकार होऊ शकतात, म्हणून पोलिस अलर्ट मोडवर आहेत.