FASTag Misuse: गाडी घरीच पार्क होती तरी फास्टॅगमधून पेमेंट होत होतं, व्यक्तीचा दावा; काय आहे प्रकरण?

FASTag Misuse: अनेकदा फास्टॅग ऐनवेळेला चालत नाही किंवा त्यातून पैसे कापले जात नाहीत. अशात, लुधियानाच्या एका व्यक्तीने वेगळाच दावा केला आहे.
FASTag
FASTag
Updated on

नवी दिल्ली- देशात आता जवळपास सर्वच चारचाकी धारक फास्टॅगच्या माध्यमातून टोल नाक्यावर पेमेंट करत आहेत. पण, या फास्टॅगबाबतच्या तक्रारी अद्याप कमी झालेल्या नाहीत. अनेकदा फास्टॅग ऐनवेळेला चालत नाही किंवा त्यातून पैसे कापले जात नाहीत. अशात, लुधियानाच्या एका व्यक्तीने वेगळाच दावा केला आहे.

व्यक्तीने दावा केलाय की, तो घरी होता. आराम करत होता. तरी त्याला टोल नाक्यावर पैसे कटल्याचा मेसेज आला आहे. त्याला पंजाबच्या एक टोलनाक्यावर २२० रुपये कापण्यात आल्याचा मेसेज आला आहे. व्यक्तीने यासंदर्भातील स्क्रिनशॉट सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्यक्तीने केलेल्या या पोस्टवरअनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.

FASTag
Fastag KYC Update : वाहनचालकांना मोठा दिलासा! 'फास्टॅग' केवायसी अपडेट करण्यासाठी मुदत वाढवली.. जाणून घ्या अंतिम तारीख
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.