Bitcoin: बिटक्वॉईन ८० हजार डॉलरच्या घरात; डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार घेण्यापूर्वीच बाजारात तेजी

Bitcoin rate: डोनाल्ड ट्रम्प यांनी याच आठवड्यामध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली आहे. निवडणूक जिंकल्यामुळे ट्रम्प यांचा पक्ष पुन्हा एकदा सत्तेमध्ये आला आहे. याचा परिणाम जसा शेअर बाजारावर झाला तसाच तो क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल ऐसेट्सवरही बघायला मिळाला.
Donald Trump
Donald Trumpsakal
Updated on

Donald Trump: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे शेअर बाजारात तेजी बघायला मिळाली होती. अशीच परिस्थिती क्रिप्टोक्वॉईनच्या बाबतीत झाली आहे. बिटक्वॉईनने ८० हजार डॉलरच्या घरात उसळी मारली. ही तेजी केवळ तीन ते चार दिवसांमध्ये दिसून आली. बुधवारी बिटक्वॉईनचे दर ७५ हजार डॉलरच्या जवळ आलेले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.