पोस्टाच्या नावावर सायबर फसवणूक

साइबर चोरटे पोस्ट आणि कुरिअरच्या नावावर 'एसएमएस'द्वारे फसवणूक करत आहेत. या फसवणुकीला सरकारी यंत्रणांची विश्वासार्हता देखील फायदा होत आहे.
Cyber Fraud
Cyber Fraudsakal
Updated on

शिरीष देशपांडे

सीए व सायबर गुन्हेविषयक अभ्यासक

आपल्या नावावर पार्सल आले आहे, आपले रजिस्टर्ड पत्र आले आहे, आपला पूर्ण पत्ता नसल्याने तुमचे हे पत्र डिलिव्हर करता आले नाही. अशा नावावर सायबर गुन्हे चालू आहेत. कुरियरबरोबरच आता त्याचा जुळा भाऊ असलेल्या पोस्टाच्या नावावर ही सायबर फसवणूक होत आहे. यामध्ये सायबर चोरटे ‘एसएमएस’द्वारे संपर्क साधत आहेत. पोस्ट ही सरकारी यंत्रणा असल्याने त्याची विश्वासार्हता जास्त असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.