False Bomb Threats: बॉम्बच्या प्रत्येक खोट्या धमकीमागे विमान कंपन्यांना कसं होतं 3 कोटींचं नुकसान? जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Airlines Lose 3 Crores for Every False Bomb Threat: एका आठवड्यात 70 फ्लाइट्सना बॉम्बस्फोट करण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या, परंतु सर्व धमक्या खोट्या असल्याचे आढळून आले.
An airline passenger terminal with security personnel responding to a false bomb threat.
Airlines face significant financial losses due to false bomb threats, impacting safety and operations.Esakal
Updated on

Economic impact of false bomb threats on airlines:

भारतीय विमान कंपन्यांना अलीकडे बॉम्बच्या अनेक खोट्या धमक्या मिळाल्या आहेत. या संदर्भात, हवाई वाहतूक सुरक्षा संस्था ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दिल्लीतील त्यांच्या मुख्यालयात विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींची भेट घेतली.

बैठकीदरम्यान, विमान कंपनीच्या प्रतिनिधींनी बीसीएएसचे महासंचालक झुल्फिकार हसन यांच्याशी बनावट बॉम्बच्या धमक्यांमुळे येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली. सणासुदीच्या काळात सुरक्षेच्या समस्येमुळे विमानतळांवर गर्दी होत असल्याचेही विमान कंपन्यांनी त्यांना सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.