Gautam Adani: गौतम अदानी यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना दिली 100,00,00,000 रुपयांची देणगी; विरोधकांनी केली टीका

Gautam Adani Donates 100 Crore: गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. फोर्ब्सनुसार, त्यांच्याकडे 6,65,807 कोटी रुपयांची संपत्ती आहे. गौतम अदानी यांनी तेलंगणा राज्याला त्यांच्या यंग इंडिया स्किल्स युनिव्हर्सिटीसाठी 100 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
Gautam Adani Donates 100 Crore
Gautam Adani Donates 100 CroreSakal
Updated on

Gautam Adani Donates 100 Crore: गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. फोर्ब्सनुसार, त्यांच्याकडे 6,65,807 कोटी रुपयांची संपत्ती आहे. गौतम अदानी यांनी तेलंगणा राज्याला त्यांच्या यंग इंडिया स्किल्स युनिव्हर्सिटीसाठी 100 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. गौतम अदानी यांनी CSR अदानी फाऊंडेशनद्वारे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना 100 कोटी रुपयांच्या देणगीचा चेक दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.