Adani Group: गौतम अदानींचा जगभरात डंका! 'टाइम'च्या सर्वोत्तम कंपन्यांच्या यादीत अदानी समूहाच्या 8 कंपन्या

TIME World's Best Companies: गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखाली अदानी समूहाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे. अदानी समूहाच्या 8 कंपन्यांना 2024 च्या टाईम मॅगझिनमध्ये जगातील सर्वोत्तम कंपन्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे.
TIME World's Best Companies of 2024
TIME World's Best Companies of 2024Sakal
Updated on

TIME World's Best Companies: गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखाली अदानी समूहाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे. अदानी समूहाच्या 8 कंपन्यांना 2024 च्या टाईम मॅगझिनमध्ये जगातील सर्वोत्तम कंपन्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांचे निराकरण, महसूलात वाढ आणि व्यवसाय टिकवून ठेवण्याच्या कामगिरीमुळे अदानी समूहाला टाईम मॅगझिनमध्ये स्थान देण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.