Adani Group International Convention Centre: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीचा अदानी समूह आर्थिक राजधानी मुंबईत सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर बांधणार आहे, ज्यासाठी 2 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 17,000 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.