Personal Finance
Adani Group: अमेरिकेनंतर आता बांगलादेश देणार अदानींना झटका; करोडोंच्या डीलची होणार चौकशी, काय आहे प्रकरण?
Adani Case: अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणानंतर अदानी समूहाच्या समस्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. गौतम अदानी आणि त्यांच्या कंपनीचा त्रास काही संपत नाही. बांगलादेश सरकारने शेख हसीना यांच्या कारकिर्दीत अदानीसोबत केलेल्या वीज कराराचा आढावा घेणार असल्याचे म्हटले आहे.
Adani Group: अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणानंतर अदानी समूहाच्या समस्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. गौतम अदानी आणि त्यांच्या कंपनीचा त्रास काही संपत नाही. बांगलादेश सरकारने शेख हसीना यांच्या कारकिर्दीत अदानीसोबत केलेल्या वीज कराराचा आढावा घेणार असल्याचे म्हटले आहे.