Flipkart: स्विगी झोमॅटोनंतर फ्लिपकार्टने दिला ग्राहकांना झटका; आता प्रत्येक ऑर्डरवर द्यावे लागणार जास्त पैसे

Flipkart Platform Fee: स्विगी झोमॅटोनंतर आता फ्लिपकार्टनेही आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. Flipkart ने ग्राहकांकडून प्रत्येक ऑर्डरवर 3 रुपये प्लॅटफॉर्म फी आकारण्यास सुरुवात केली आहे.
Flipkart: स्विगी झोमॅटोनंतर फ्लिपकार्टने दिला ग्राहकांना झटका; आता प्रत्येक ऑर्डरवर द्यावे लागणार जास्त पैसे
Updated on

Flipkart Platform Fee: स्विगी झोमॅटोनंतर आता फ्लिपकार्टनेही आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. Flipkart ने ग्राहकांकडून प्रत्येक ऑर्डरवर 3 रुपये प्लॅटफॉर्म फी आकारण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच Zomato आणि Swiggy च्या प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ केली आहे.

फ्लिपकार्टने ऑनलाइन पेमेंट आणि कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर या दोन्हींवर हे शुल्क लागू केले आहे. हे शुल्क फ्लिपकार्ट प्लस प्रोग्राम आणि नॉन-प्लस प्रोग्राम दोन्ही ग्राहकांकडून वसूल केले जाईल. तुम्ही फ्लिपकार्टच्या मोबाइल ॲप आणि वेबसाइटवर 10,000 रुपयांपेक्षा जास्त खरेदी केल्यास, हे शुल्क आकारले जाणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.