Bajaj Allianz : ‘बजाज अलियान्झ लाइफ’च्या नफ्यात वाढ,सप्टेंबर तिमाहीत १४८ कोटी रुपये निव्वळ नफा

Bajaj Allianz Life Insurance Profit Growth : बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीने सप्टेंबर तिमाहीत १४८ कोटी रुपये निव्वळ नफा नोंदवला आहे. नव्या व्यवसायात ३४ टक्क्यांची वाढ आणि व्यवस्थापनाखालील मालमत्ता २५ टक्क्यांनी वाढली आहे.
Bajaj Allianz Life Insurance Profit Growth
Bajaj Allianz Life Insurancesakal
Updated on

पुणे : देशातील खासगी आयुर्विमा कंपन्यांपैकी एक, बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीने चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत उत्तम कामगिरी केली आहे. कंपनीने दुसऱ्या तिमाहीत १४८ कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला आहे, तर नव व्यवसायमूल्य मागील वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीतील २३७ कोटी रुपयांवरून तीन टक्क्यांनी वाढून २४५ कोटी रुपये झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.