New Bank Locker Rules: बँक लॉकरशी संबंधित काही नियम बदलण्यात आले आहेत. SBI, ICICI, HDFC आणि PNB सारख्या देशातील आघाडीच्या बँकांमध्ये नवीन नियम लागू होणार आहेत. बँक खातेदार, भागीदारी संस्था, मर्यादित कंपन्या, क्लब इ. अशा विविध श्रेणीतील ग्राहकांना बँक लॉकर सुविधा बँकांकडून पुरविल्या जातात.