Bank Merger: बँकांचे होणार विलीनीकरण; 43 वरून 28 होणार संख्या, काय आहे सरकारचा प्लॅन?

Bank Merger RRB Consolidation: सरकारची नजर आता प्रादेशिक ग्रामीण बँकांवर आहे. देशात सध्या 43 ग्रामीण बँका आहेत. सरकारला त्यांची संख्या 28 पर्यंत कमी करायची आहे. यासाठी काही बँकांचे इतर बँकांमध्ये विलीनीकरण करण्याची योजना आहे.
Bank Merger RRB Consolidation
Bank Merger RRB ConsolidationSakal
Updated on

Bank Merger RRB Consolidation: सरकारची नजर आता प्रादेशिक ग्रामीण बँकांवर आहे. देशात सध्या 43 ग्रामीण बँका आहेत. सरकारला त्यांची संख्या 28 पर्यंत कमी करायची आहे. यासाठी काही बँकांचे इतर बँकांमध्ये विलीनीकरण करण्याची योजना आहे. यामुळे या बँकांना खर्च कमी करण्यात आणि भांडवल वाढण्यास मदत होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.