Bank Job: आनंदाची बातमी! एका महिन्यात बँका लाखो तरुण पदवीधरांना देणार नोकऱ्या; किती मिळणार पगार?

Bank Job: बँका एका महिन्यात 25 वर्षांखालील पदवीधरांना नोकऱ्या देणार आहे. यामुळे देशातील लाखो पदवीधरांच्या नोकरीचा प्रश्न सुटणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही नोकरी अप्रेंटिसच्या स्वरूपात असेल.
Banks
Banks to hire young graduates as apprentices Sakal
Updated on

Bank Job: बँका एका महिन्यात 25 वर्षांखालील पदवीधरांना नोकऱ्या देणार आहे. यामुळे देशातील लाखो पदवीधरांच्या नोकरीचा प्रश्न सुटणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही नोकरी अप्रेंटिसच्या स्वरूपात असेल.

इंडस्ट्री लॉबी ग्रुप इंडियन बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेहता यांनी शुक्रवारी सांगितले की, त्यांच्या कार्यकाळात विशिष्ट कौशल्यांचे प्रशिक्षण घेतलेल्या अशा इंटर्न्सना बँका दरमहा 5,000 रुपये मानधन देतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.