Mukesh Ambani: ज्युबिलंट भरतिया समूहाचे प्रवर्तक श्याम आणि हरी भरतिया हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस (HCCB) मधील 40 टक्के भागभांडवल विकत घेण्याची योजना आखत आहेत. हा करार पूर्ण करण्यासाठी 12,500 कोटी रुपये लागतील, ज्यासाठी ते मालमत्ता व्यवस्थापक, म्युच्युअल फंड आणि परदेशी बँकांशी बोलणी करत आहेत.