Bill Gates: बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनी का सुरू केली? मुलाखतीत सांगितले कंपनीच्या यशाचे रहस्य

Bill Gates Microsoft Success: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी एका मुलाखतीत मायक्रोसॉफ्टच्या यशाचे रहस्य सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या करिअरशी निगडित आणखी काही गोष्टी सांगितल्या आहेत.
Bill Gates Microsoft Success
Bill Gates Microsoft SuccessSakal
Updated on

Bill Gates Microsoft Success: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी एका मुलाखतीत मायक्रोसॉफ्टच्या यशाचे रहस्य सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या करिअरशी निगडित आणखी काही गोष्टी सांगितल्या आहेत.

बिल गेट्स हे अशा यशस्वी उद्योगपतींपैकी एक आहेत ज्यांनी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कॉलेज सोडले. कॉलेज सोडल्यानंतर यशस्वी व्यावसायिकांमध्ये बिल गेट्स हे एकमेव नाहीत. अॅपलचे स्टीव्ह जॉब्स, मेटाचे मार्क झुकेरबर्ग आणि टेस्लाचे इलॉन मस्क यांनी देखील कॉलेज सोडले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.