BSE Chairperson Pramod Agrawal Resigns: बीएसईचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, असे कंपनीने शुक्रवारी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. अग्रवाल यांनी बीएसई लिमिटेडचे अध्यक्ष आणि संचालक म्हणून 8 नोव्हेंबरला तात्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे, असे कंपनीने एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे.