Atul Ruia Phoenix Mills Ltd: अतुल रुईया वयाच्या 48 व्या वर्षी व्यवस्थापकीय संचालक पदावरून निवृत्त झाले. त्यांनी अवघ्या काही वर्षात 2846 कोटी रुपयांची संपत्ती निर्माण केली. त्यांनी बंद पडत असलेल्या फिनिक्स मिल्सचे रूपांतर एका कापड व्यवसायातून वाढत्या रिटेल आणि रिअल इस्टेटच्या साम्राज्यात केले.