हितेश चिमणलाल दोशी यांची कहाणी आज अनेकांना प्रेरणा देणारी ठरली आहे. त्यांचे आयुष्य सुरुवातीला संघर्षमय होते, परंतु त्यांच्या धैर्याने आणि मेहनतीने त्यांना यशाचे शिखर गाठायला मदत केली. १९८५ साली केवळ ५ हजार रुपयांच्या उधारीवर सुरु केलेला व्यवसाय आज ४०० कोटी रुपयांची कंपनी झाली आहे.