Reliance: कॅनरा बँकेने अनिल अंबानींना दिला दणका! रिलायन्स कम्युनिकेशन्सची कर्ज खाती फ्रॉड म्हणून घोषित

Reliance Communications Accounts Fraud: अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशनला कॅनरा बँकेने आणखी एक झटका दिला आहे. कॅनरा बँकेने रिलायन्स कम्युनिकेशन्स, रिलायन्स इन्फ्राटेल आणि रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड यांना फ्रॉड खाती म्हणून घोषित केले आहे.
Reliance Communications Accounts Fraud
Reliance Communications Accounts FraudSakal
Updated on

Reliance Communications Accounts: अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशनला कॅनरा बँकेने आणखी एक झटका दिला आहे. कॅनरा बँकेने रिलायन्स कम्युनिकेशन्स, रिलायन्स इन्फ्राटेल आणि रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड यांना फ्रॉड खाती म्हणून घोषित केले आहे. कॅनरा बँकेने रिलायन्स कम्युनिकेशनला नोटीस बजावली आहे आणि त्यांचे कर्ज खाते फ्रॉड खाते म्हणून घोषित केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.