RBI’s New Rule CIBIL Score: सिबिल स्कोअर सारखा तपासल्याने कमी होतो. पण हे खरे आहे का? कमी क्रेडिट स्कोअरची अनेक कारणे असू शकतात. साधारणपणे, कमी CIBIL स्कोअरचे कारण म्हणजे कर्जाची परतफेड करण्यास उशीर झाला होणे.
स्कोअर सारखा तपासून तो कमी होतो की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला आधी हार्ड इन्क्वायरी आणि सॉफ्ट इन्क्वायरी काय आहे हे समजून घ्यावे लागेल. परंतु, अलीकडच्या काळात आरबीआयकडे याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे आरबीआयने यासंबंधीचे नियम बदलले आहेत.