Mumbai CNG Price Hike: महानगर गॅस लिमिटेडने (MGL) CNGच्या दरात प्रति किलो 2 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. 22 नोव्हेंबरपासून नवीन दर लागू झाले असून, त्यानंतर मुंबई आणि परिसरात सीएनजीचा दर 77 रुपये प्रति किलो झाला आहे. या वाढीमुळे सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.