Credit Cards: आरबीआयचा नवा नियम! क्रेडिट कार्ड नेटवर्क निवडण्याची ग्राहकांना परवानगी; काय परिणाम होणार?

Credit Cards: क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. 6 सप्टेंबरपासून ते क्रेडिट कार्डसाठी त्यांच्या आवडीचे क्रेडिट कार्ड नेटवर्क निवडू शकतील. ते Mastercard, Visa किंवा Rupay यापैकी एक निवडू शकतात. यापूर्वी क्रेडिट कार्ड ग्राहकांना हा पर्याय मिळत नव्हता.
Credit Cards
Credit CardsSakal
Updated on

Credit Cards: क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. 6 सप्टेंबरपासून ते क्रेडिट कार्डसाठी त्यांच्या आवडीचे क्रेडिट कार्ड नेटवर्क निवडू शकतील. ते Mastercard, Visa किंवा Rupay यापैकी एक निवडू शकतात. यापूर्वी क्रेडिट कार्ड ग्राहकांना हा पर्याय मिळत नव्हता.

आरबीआयने मार्चमध्ये यासंदर्भात परिपत्रक जारी केले होते. खरे तर, क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँका आणि वित्तीय कंपन्यांनी ग्राहकांना त्यांच्या आवडीचे क्रेडिट नेटवर्क निवडण्याचा पर्याय दिला पाहिजे, असे आरबीआयचे मत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.