Success Story: शेती करून करोडपती होता येतं? टेल्को कंपनीतली नोकरी सोडली अन् धाराशिवच्या पठ्ठ्याने करून दाखवलं

Dharashiv Farmer Success Story: भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढावे यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. कृषी विभागही शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी सातत्याने प्रेरित करत आहे.
Farmer Ramraje Gore and Nagesh Gore
Farmer Ramraje Gore and Nagesh GoreSakal
Updated on

Dharashiv Farmer Success Story: भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढावे यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. कृषी विभागही शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी सातत्याने प्रेरित करत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून लाखो रुपयांचा नफा कमावला आहे. अनेक समस्यांमुळे शेती हा कायमस्वरूपी व्यवसाय मानला जात नाही. मात्र, काही शेतकऱ्यांनी यातून बाहेर पडून प्रायोगिक शेती करून नवा आदर्श निर्माण केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.