Direct Tax: मोदी सरकारच्या दहा वर्षांत प्रत्यक्ष कर संकलन 182 टक्क्यांनी वाढले; महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, गुजरात कुठे?

Income Tax Collection: केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) जारी केलेल्या कर संकलनाच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलनात केवळ 48,333.44 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
Direct tax collection Maharashtra ranks first
Direct tax collection Maharashtra ranks first Sakal
Updated on

Income Tax Collection: केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) जारी केलेल्या कर संकलनाच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलनात केवळ 48,333.44 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. लोकसंख्येच्या बाबतीत देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असलेल्या बिहारचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन 2023-24 या आर्थिक वर्षात 6692.73 कोटी रुपये आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.