Maharashtra Bank Holidays in October 2024: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुट्ट्यांची यादी आधीच जाहीर केली आहे, परंतु काही वेळा सण किंवा इतर कारणांमुळे आधीच ठरलेल्या सुट्टीच्या तारखा बदलू शकतात. 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान दिवाळीच्या गोंधळामुळे यावेळी देशातील अनेक लोक 31 ऑक्टोबरला दिवाळी साजरी करत आहेत तर काही ठिकाणी 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी केली जात आहे. अशा परिस्थितीत देशभरातील बँका कोणत्या दिवशी बंद राहणार, हा प्रश्न आहे.