Mass Resignation: कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांनी एकाच दिवशी दिला राजीनामा; फक्त सीईओच राहिले, नेमकं काय घडलं?

23andMe: कधी-कधी कॉर्पोरेटमध्ये अशा घटना घडतात ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. असेच काहीसे एका स्टार्टअपसोबत घडले आहे. कंपनीच्या संपूर्ण बोर्डाने एकाच वेळी राजीनामा दिला आहे. आता कंपनीच्या संचालक मंडळावर फक्त सीईओ ॲनी वोजिकी उरल्या आहेत.
23andMe’s entire board resigned
23andMe’s Entire Board Resigned Sakal
Updated on

23andMe’s Entire Board Resigned: कधी-कधी कॉर्पोरेटमध्ये अशा घटना घडतात ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. असेच काहीसे एका स्टार्टअपसोबत घडले आहे. कंपनीच्या संपूर्ण बोर्डाने एकाच वेळी राजीनामा दिला आहे. आता कंपनीच्या संचालक मंडळावर फक्त सीईओ ॲनी वोजिकी उरल्या आहेत. सॅन फ्रान्सिस्कोमधील DNA चाचणी कंपनी 23andMeमध्ये हा प्रकार घडला आहे. यूट्यूबचे सीईओ नील मोहन यांचाही कंपनीच्या बोर्डात समावेश होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.