आर्थिक जागरूकता दिन : आपण पैशांविषयी जागरूक आहोत का?

आर्थिकदृष्ट्या आपण जागरूक होणे म्हणजे पैशांचा योग्य पद्धतीने उपयोग कसा करावा, हे समजण्याची क्षमता निर्माण करणे.
Money
Moneysakal
Updated on

‘काय म्हणालात, तुम्ही स्वतःला नॉन फायनान्स पर्सन समजता? तुम्हाला आर्थिक विषयातील काही कळत नाही?’ मग फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्या, ‘तुम्हाला एक ते दहा हे अंक कळतात का?’ या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असेल, तर तुम्ही नॉन फायनान्स पर्सन असूच शकत नाही. कारण आपले सर्व आर्थिक व्यवहार या अंकातच सामावलेले असतात आणि हे अंक तुम्हाला कळतात म्हणजेच तुम्हाला आर्थिक गोष्टीही कळत असणार.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.