Swiggy: कंपनीला IPOआधी मोठा धक्का! स्विगीच्या माजी कर्मचाऱ्याने केला 33 कोटींचा घोटाळा; काय आहे प्रकरण?

Swiggy Employee: ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने आपल्या एका माजी कर्मचाऱ्यावर 33 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. स्विगीने सांगितले की, कनिष्ठ कर्मचाऱ्याने हा घोटाळा केला.
Swiggy Employee
Swiggy EmployeeSakal
Updated on

Swiggy Employee: ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने आपल्या एका माजी कर्मचाऱ्यावर 33 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. स्विगीने सांगितले की, कनिष्ठ कर्मचाऱ्याने हा घोटाळा केला आहे.

कंपनीच्या आर्थिक वर्ष 2024च्या वार्षिक अहवालातून ही माहिती मिळाली आहे. ही बाब अशा वेळी समोर आली आहे जेव्हा स्विगी आपले इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) लाँच करण्याच्या तयारीत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.