Bank Account: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! 10.5 कोटी बँक खात्यांबाबत नवीन अपडेट; सरकारने दिल्या महत्त्वाच्या सूचना

PM Jan Dhan Accounts: केंद्र सरकारने देशातील 10 कोटींहून अधिक बँक खात्यांबाबत सूचना दिली आहे. ही सूचना KYC संबंधित आहे. केंद्र सरकारने सांगितले की, देशातील 10 कोटींहून अधिक बँक खात्यांचे केवायसी पुन्हा एकदा करावे लागेल.
PM Jan Dhan Accounts
PM Jan Dhan AccountsSakal
Updated on

Fresh KYC for PM Jan Dhan Accounts: केंद्र सरकारने देशातील 10 कोटींहून अधिक बँक खात्यांबाबत सूचना दिली आहे. ही सूचना KYC संबंधित आहे. केंद्र सरकारने सांगितले की, देशातील 10 कोटींहून अधिक बँक खात्यांचे केवायसी पुन्हा एकदा करावे लागेल.

तुम्हाला असा काही मेसेज आला आहे का? हे अपडेट महत्त्वाचे आहे कारण या खात्यांचे केवायसी अपडेट केले नाही तर बँक खाते बंद होऊ शकते. केवायसीबाबत सरकारकडून कोणत्या प्रकारची माहिती समोर आली आहे ते पाहूया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.